आर्थिक घडामोडी
जालना दर्पण दिनानिमित्त व मराठी पत्रकार परिषद संयुक्त विद्यमानाने दर्पण दिन साजरा करण्यात आला

जालना दर्पण दिनानिमित्त व मराठी पत्रकार परिषद संयुक्त विद्यमानाने दर्पण दिन साजरा करण्यात आला मधुवन हॉटेल या ठिकाणी साजरा करण्यात आला
श्री अरविंद वैद्य जेष्ठ पत्रकार छत्रपती संभाजी नगर प्राध्यापक डी वाय कुलकर्णी ज्येष्ठ सामाजिक समीक्षक विश्लेषक जालना यांची प्रमुख उपस्थिती होती या क्रमांकासाठी सर्व पत्रकार बंधू भगिनी उपस्थित होते व मकरंद जागीरदार अध्यक्ष जालना प्रेस क्लब व अंकुश देशमुख अध्यक्ष जालना जिल्हा मराठी पत्रकार परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कार्यक्रमाला दैनिक दुनियादारीचे संपादक भारतराव धपाटे ज्येष्ठ पत्रकार आयेशा खान मुलानी ज्येष्ठ पत्रकार मकरंद जागीरदार पत्रकार या कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकार जेष्ठ पत्रकार अंकुश आप्पा यांनी केली प्रमुख वक्त्याचा परिचय मकरंद जागीरदार यांनी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यांनी केले आभार प्रदर्शन पत्रकार विष्णू कदम यांनी केले या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ कनिष्ठ सर्व पत्रकार बंधू उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोविंद प्रसाद मुंदडा यांनी तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सुरेश कुलकर्णी प्रेस क्लबचे सचिव राजे भालेराव पत्रकार भरत मानकर सदानंद देशमुख भगवान साबळे गणेश जाधव इजराइल शेख शेख अब्बास अजीम खान गौतम वाघमारे लेखक अली खान बालाजी आयडिया अंकुश गायकवाड संतोष अभय यादव भुतेकर आनंद शिंदे राजेश भिसे गुलाबराव पाटील लक्ष्मणराव राऊत अविनाश कवळेयांनी नी अथक परिश्रम घेतले व या कार्यक्रमासाठी सर्व आलेल्या पत्रकार बंधूयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता
सुनिल कुलकर्णी
कार्य कारी संपादक ✍️
@ JKN 24 NEWS @