Uncategorized
जालनाः सेक्स पॉवरच्या भेसळयुक्त औषधी विक्री प्रकरणी तालूका पोलीस ठाण्यात एकजणां विरूध्द गुन्हा दाखल
′
सेक्स पॉवरच्या भेसळयुक्त औषधी विक्री प्रकरणी तालूका पोलीस ठाण्यात एकजणां विरूध्द गुन्हा दाखल सेक्स पॉवर वाढवण्याची आयुर्वेदिक औषधी असल्याचा दावा करून त्यात ऑलिओपॅथी रसायनांची भेसळ करून बोगसगिरी करणाऱ्या सारवाडी पाचनवडगाव ता. जालना येथील सोमनाथ उर्फ संभाजी मदन याच्यावर औषधी सहाय्यक आयुक्त वर्षा महाजन यांनी जालना तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आज दि. 28 शनिवार रोजी दुपारी तीन वा. च्या सुमारास तालूका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश ऊनवणे यांनी दिलेल्या माहिती
इस्राईल शेख
मुख्य संपादक ✍️