
भाजपा महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी घेतली विधानसभा सभागृहामध्ये आमदारपदाची शपथ
आज दिनांक 7 डिसेंबर 2024 वार शनिवार रोजी दुपारी 12 वाजून 23 मिनिटाला बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार आमदार नारायण कुचे यांनी मुंबई येथील विधानसभेच्या सभागृहांमध्ये आपल्या आमदार पदाची शपथ घेतली आहे. यावेळी त्यांनी संविधानाचा मान सन्मान ठेवेल व मतदारसंघातील सर्वांगीण विकास करेल अशी शपथ याप्रसंगी घेतली आहे.
इस्राईल शेख
मुख्य संपादक ✍️