महाराष्ट्र
जालना: आम्ही सिडको प्रकल्पाचं स्वागत केलंय, शेतकऱ्यांच्या जमिनीवर नांगर फिरू नयेः अर्जुन खोतकर यांची जिल्हाधिकारी कार्यालयात

आम्ही सिडको प्रकल्पाचं स्वागत केलंय असं सांगत शेतकऱ्यांच्या जमिनीवर नांगर फिरू नये अशी प्रतिक्रिया आमदार अर्जुन खोतकर यांनी आज दिनांक 23 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान दिलीय. जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांची खरपुडी येथील सिडको प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांसोबत बैठक संपन्न झाली. जालन्याच्या खरपुडी येथील 247 हेक्टर मधील जागेवर सिडको प्रकल्पाला मंजूर मिळालीय. त्यापैकी येलो बेल्टच्या 200 हेक्टर मधील जागेवरील लोकांनी सिडको प्रकल्पासाठी संमती दिलीय. तर उर्वरित 47 हेक्टरवरी