
आज 26 एक 25 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त जुना जालना भाग्यनगर येथील सुरेखा प्रार्थमिक विद्यालय यातील प्रभात फेरी काढण्यात आली या प्रभात फेरीमध्ये विद्यार्थीनी विद्यार्थी शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुलकर्णी शाळेतील महिला शिक्षिका शाळेतील शिक्षक उपस्थित होते
इस्राईल शेख
मुख्य संपादक ✍️