Uncategorized

JKN 24 NEWS

आज 26 1 2025 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त जुना जालना भाग्यनगर येथील संस्कार प्रबोधिनी विद्यालयात ध्वजारोहण लहान मुलांची गीते विविध कार्यक्रमानी शाळेचा परिसर दुमदुमला होता संस्थेचे पदाधिकारी संस्थेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद शिक्षिका व बाल विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते

इस्राईल शेख

मुख्य संपादक ✍️

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button