Uncategorized
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ई,व्ही,एम च्या विरोधात गांधी चमन जालना येथे एक दिवशी आंदोलन करण्यात आले

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कृत्या विरोधात लोकशाहीचे रक्षण तसेच मतदाराचा हक्कासाठी आज रोजी 25 1 25 रोजी एक दिवशीय आंदोलन करण्यात आले या निमित्त जालना जिल्ह्याचे खासदार डॉ कल्याण राव काळे, मा, राजभाऊ देशमुख माजी आ, श्री नामदेवराव पवार मा आ ,राजेश राठोड मा, कैलास गोरंट्याल मा राजेंद्र राख अतिक खान अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष बदर चाऊस व काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
सुनील कुलकर्णी ✍️
@ JKN 24 NEWS @