Uncategorized
JKN 24 NEWS
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेड मार्फत होणारी सोयाबीन खरेदी चांगल्या पद्धतीने सुरू आहे. असे सागितले


जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेड मार्फत होणारी सोयाबीन खरेदी चांगल्या पद्धतीने सुरू आहे. असे सागितले
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेड मार्फत होणारी सोयाबीन खरेदी चांगल्या पद्धतीने सुरू आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना जालना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे शिवसेना शहर प्रमुख विष्णू भाऊ पाचफुले यांनी दिलीय.माहीती जालना येथील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली आज आज दिनांक 10 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतील नाफेड खरेदी केंद्राची पाहणी केली. नाफेड च्या खरेदीत आता पर्यंत 509 शेतकऱ्यांनी भाग घेतला असून नाफेड मार्फत आता पर्यंत 8 हजार 110 क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे ही माहीती मिळाली आहे
इस्राईल शेख
मुख्य संपादक ✍️