Uncategorized
JKN 24 NEWS
जालना: शेताततून कापूस चोरुन नेल्याचा शेतकऱ्याचा आरोप; संशयीत 3 जणावर तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जालना: शेताततून कापूस चोरुन नेल्याचा शेतकऱ्याचा आरोप; संशयीत 3 जणावर तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जालना तालुक्यातील गोंदेगाव शिवारातील गट क्र. 162 मधून 3 संशयीतांनी कापूस चोरुन नेल्याचा आरोप गोविंद पाखरे यांनी केला असून मंगळवार दि. 10 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 4 वाजता तालुका जालना पोलीस ठाण्यात शंसयीत 3 जणावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी गोविंद अंबादास पाखरे रा. गोंदेगाव ता. जि.जालना यांनी दिली आहे. त्यांची गोंदेगाव शिवारामध्ये गट क्रं. 162 मध्ये 4 हेक्टर 49 आर शेतजमीन आहे. ते त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी भोकरदन येथे गेले असता त्यांच्या शेतातील कापूस चोरुन नेला.
इस्राईल शेख
मुख्य संपादक