आर्थिक घडामोडी
JKN 24 NEWS
जालना शहरातील लक्कड कोट ते पेशवा चौक दरम्यान नदी पात्रावर असलेला पुल सततच्या पाण्यामुळे खालून तडकल्याचे दिसून आले
जालना शहरातील लक्कड कोट ते पेशवा चौक दरम्यान नदी पात्रावर असलेला पुल सततच्या पाण्यामुळे खालून तडकल्याचे दिसून आला
असून या पुलाचे सर्वेक्षण करुन त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश देहेडकर यांनी आयुक्तांना सोमवार दि. 9 डिसेंबर 2024 रोजी दु.4 वा केली. दरम्यान लालबहादूर शास्त्री पुल ते पेशवा चौक येथील नवीन रस्त्याचे काम सुरु करण्यात आलं. परंतु, या रस्त्यावरील पुल अत्यंत मोडकळीस आला असून पुलाच्या लोखंडी जाळ्या उघड्या पडल्या तर काही ठिकाणी पुलाच्या सिमेंटला तडे गेले.
इस्राईल शेख
मुख्य संपादक ✍️