Uncategorized
JKN 24 NEWS
जालना: मंत्री अतुल सावे यांना जालन्याचे पालकमंत्री करू नये, अतुल सावे यांच्या पालकमंत्री पदाला शिवसेनेचा विरोध

आज दिनांक 23 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री अतुल सावे यांना जालन्याचे पालकमंत्री करू नये अशी मागणी जालन्याच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलीय. अतुल सावे यांच्या पालकमंत्री पदाला महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेनेच विरोध केलाय. अतुल सावे कार्यकर्त्यांना निधी कमी प्रमाणात देऊन दुय्यम वागणूक देतात असा आरोप शिंदेंच्या शिवसैनिकांच्या कार्यकर्त्यांनी केलाय. अतुल सावे युतीसाठी घातक आहेत असं सांगत मराठवाड्यातले कोणतेही मंत्री आम्हाला पालकमंत्री
इस्राईल शेख
मुख्य संपादक ✍️