Uncategorized
JKN 24 NEWS
जाफराबादः दोन वेगवेगळ्या अपघातात 2 तरुण ठार तर 2 जण गंभीर जखमी सोयगाव पाटी ते जानेफळ पाटी या ठिकाणी झाला अपघात

जाफराबादः दोन वेगवेगळ्या अपघातात 2 तरुण ठार तर 2 जण गंभीर जखमी सोयगाव पाटी ते जानेफळ पाटी या ठिकाणी झाला अपघात
आज दिनांक 23 डिसेंबर 2024 वार सोमवार रोजी सायंकाळी 6:15 वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार 2 वेगवेगळ्या अपघातात 2 जण ठार, 2 गंभीर जखमी झाले आहे सदरचा अपघात हा काल दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी वार रविवारी एक दुपारी चार वाजता तर दुसरा सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास झाला आहे. या अपघातात मंगेश विष्णू चव्हाण व 18 वर्षे राहणार वरुड बुद्रुक तालुका भोकरदन तर विशाल संजय साबळे व 17 वर्ष राहणार लिंगेवाडी तालुका भोकरदन हे ठार झाले आहे सदर अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात घेण्यात ओली आहे.
इस्राईल शेख
मुख्य संपादक ✍️