Uncategorized
JKN 24 NEWS
जालनाः परभणी येथील संविधान विटंबना प्रकरणी आंबेडकरी समाजाची बैठक; जालना बंद करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेणार
जालनाः परभणी येथील संविधान विटंबना प्रकरणी आंबेडकरी समाजाची बैठक; जालना बंद करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेणार
परभणी येथील संविधान विटंबना प्रकरणी झालेल्या आंदोलना दरम्यान पोलीसांनी ताब्यात घेतलेले सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यु झाल्याने पोलीसांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मंगळवार दि. 17 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृह, जालना येथे आंबेडकरी समाजाची बैठक पार पडली. परभणी येथे एका समाजकंटकाने संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याने परभणीत आंदोलक रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलीसांनी कारवाई सुरु केली होती.
इस्राईल शेख
मुख्य संपादक ✍️