Uncategorized
JKN 24 NEWS
जालनाः सोमनाथ सुर्यवंशी यांचा पहिला पुतळा जालन्यात उभा करणार : वडार समाजाचे दिलीप जाधव यांची माहिती
जालनाः सोमनाथ सुर्यवंशी यांचा पहिला पुतळा जालन्यात उभा करणार : वडार समाजाचे दिलीप जाधव यांची माहिती
परभणी येथील पोलीसांनी केलेल्या मारहाणीत सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यु झाल्याने वडार समाज संतप्त झालाय. सोमनाथ सुर्यवंशी हे वडार पँथर होते, ते संविधान रक्षक होते. त्यामुळे वडार समाजाचे त्यांनी डोळे उघडले आहेत, त्यामुळे आम्ही जालन्यात सोमनाथ सुर्यवंशी यांचा पहिला पुतळा उभा करणार असल्याची माहिती वडार समाजाचे दिलीप जाधव यांनी मंगळवार दि.17 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता दिली. सोमनाथ सुर्यवंशी यांनी वडार समाजाचे डोळे उघडले आहेत.त्यांचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे 18 डिसेंबर रोजी बैठक आहे.
इस्राईल शेख
मुख्य संपादक ✍️