Uncategorized
JKN 24 NEWS
जालनाः सदरबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता असलेल्या 79 पैकी 78 नागरिकांचा पोलिसाना घेतला शोध
जालनाः सदरबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता असलेल्या 79 पैकी 78 नागरिकांचा पोलिसाना घेतला शोध
जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 या एका वर्षात जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल 79 नागरिक बेपत्ता झाले होते. त्यापैकी 78 नागरिकांचा पोलिसांनी शोध घेतला असल्याची माहिती सोमवार दि. 16 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 4 वाजता पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी दिली. जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल 79 नागरिक मागील वर्षभरात बेपत्ता झाले होते. या 79 नागरीकांपैकी 78 नागरिकांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलंय. यामध्ये 36 पुरुष व 42 महिलांचा समावेश आहे.
इस्राईल शेख
मुख्य संपादक ✍️