आर्थिक घडामोडी
JKN 24 NEWS
बदनापूरः आमदार कुचे यांनी केंद्रीयमंत्री गडकरींची निवासस्थानी घेतली भेट, मतदार संघातील रास्तिया विशेई केली चर्चा
बदनापूरः आमदार कुचे यांनी केंद्रीयमंत्री गडकरींची निवासस्थानी घेतली भेट, मतदार संघातील रास्तिया विशेई केली चर्चा
आज दिनांक 16 डिसेंबर 2024 वार सोमवार रोजी सायंकाळी 7 वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार आमदार नारायण कुचे यांनी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते केंद्रीय राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या नागपूर येथे निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली आहे, व मतदार संघातील व परिसरातील रस्त्यांविषयी व महामार्गाविषयी चर्चा करत त्यांनीही सदिच्छा भेट घेतली आहे, याप्रसंगी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
इस्राईल शेख
मुख्य संपादक ✍️