Uncategorized
JKN 24 NEWS
जालना शहराती सर्व्हे क्र. १६ मध्ये गफ्फार बेग सरदार बेग यांच्या मालकीची जमिन वर बूलडोजर
जालना शहराती सर्व्हे क्र. १६ मध्ये गफ्फार बेग सरदार बेग यांच्या मालकीची जमिन वर बूलडोजर
जालना शहराती सर्व्हे क्र. १६ मध्ये गफ्फार बेग सरदार बेग यांच्या मालकीची वडीलोपर्जित दोन हेक्टर तीस आर शेत जमीन असुन या शेतात गफ्फार बेग त्यांच्या नातेवाईकांनी घराचे पक्के बांधकाम करुन वास्तव्य करत होते, माञ काही भुमाफियांनी या शेत जमिनीचे बनवाट बनावट दस्तावेज तैयार करुन शेत जमीन स्वःच्या नांवे केली, व प्रशासनाला हाताशी धरुन या भुमाफीयांनी या शेतात राहत असलेल्या लोकांच्या घरावर बुलडोजर चालवुन येथील वयोवृध्द लोकांना बेघर केलंय. बेघर झालेल्या लोकांचा संसार उघड्यावर पडला असुन कडाक्याच्या थंडीत
इस्राईल शेख
मुख्य संपादक ✍️