महाराष्ट्र ग्रामीण
JKN 24 NEWS
रोहिलागड सर्कल मधील अंगुर बागाची केली तहसिलदार विजय चव्हाण यांच्या सहकृषि अधिकारी यांनी पाहणी* जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मौजे रोहिलागड
रोहिलागड सर्कल मधील अंगुर बागाची केली तहसिलदार विजय चव्हाण यांच्या सहकृषि अधिकारी यांनी पाहणी
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मौजे रोहिलागड सर्कल मध्ये अचानक आलेल्या अवकाळी पावसाने व आलेल्या धुई मुळे रोहिलागड सर्कल मधिल रोहीलागड, आवां, आंतरवाला परिसरातील आंगुर पिकावर मोठया प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे म्हणणे आंतरवाला येथील धर्म भुषण पुरस्कार प्राप्त प्रगतिशील शेतकरी कल्याणराव खडके यांनी अंबड तहसीलदार यांना भ्रमनध्वनी वरून माहिती दिल्याने तह
इस्राईल शेख
मुख्य संपादक ✍️