Uncategorized
जालनाः महानगरपालिका निवडणुकीत महापौराची जागा शिवसेनेला की भाजपला आज अ निश्चित भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव दानवे

शिवसेनेकडून महापौर पदासाठी विष्णू पाचफुले यांच्या नावाची घोषणा तर भाजपाकडून भाजपचा महापौर होईल रावसाहेब दानवे यांचा दानवे महानगरपालिका निवडणुका मार्च महिन्यात होणार असून आतापासून सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहे शिवसेनेकडून महापौर पदासाठी विष्णू पाच फुले यांच्या नावाची घोषणा केली आहे तर भाजपाचा महापौर होईल असा दावा माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे
इस्राईल शेख
मुख्य संपादक ✍️