छत्रपती संभाजीनगरः
एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या विरोधात खोटा अॅट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा रद्द करण्यात यावा यासाठी एमआयएमच्या मागासवर्गीय नेत्यांच्य शिष्टमंडळाने आज मंगळवार दि.३ रोजी दुपारी १ वाजता निवेदन दिले.
इस्राईल शेख
मुख्य संपादक ✍️