आर्थिक घडामोडी
पक्षाची मत स्वतःची या भ्रमात राहू नका, नाहीतर ८०हजार वाला ५ हजार मतांवर ऐतो है महन्ताना इम्तियाज जलील साहाब

पक्षाची मत स्वतःची या भ्रमात राहू नका, नाहीतर ८०हजार वाला ५ हजार मतांवर येतो इम्तियाज जलील यांची गफार कादरी यांच्यावर टिका महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आले आहेत तयारीला लागा. पक्षाला मिळणारी मतं स्वतःची समजू नका नाहीतर आम्ही बघितलं 80 हजार मत घेणारा पाच हजारावर येतो. इम्तियाज जलील यांचं अप्रत्यक्षपणे गफार कादरी यांच्यावर टीकास्त्र. मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे जलील आज रविवार दिनांक एक रोजी सकाळी अकरा वाजता बोलत होते.
इस्राईल शेख
मुख्य संपादक
- *JKN 24 NEWS*✍️